Language : Marathi
Category : Marathi Books
Sub Category : ललित
Publication : Majestic Publishing House
Pages : 236
Binding : Paperback
Dispatched in 7 to 8 days.
पुस्तकाविषयी ;
बघ्याची भूमिका हे सदर लोकसत्ता ह्या दैनिकाच्या लोकरंग पुरवणीत २०१७ साली लिहिले गेले . ह्या सदराला उदंड प्रतिसाद मिळाला. लोकांचा रविवार आनंदी आणि खुसखुशीत करणे हा या सदरचा मुख्य उद्देश होता. लोकांनी वर्षभर हे सदर एन्जॉय केले आणि लोकसत्तावर आणि लेखकावर आपल्या इमेल्स चा पाऊस पडला.
ह्या सदरातील निवडक लेखांचे "बघ्याची भूमिका" ह्याच नावाने हे पुस्तक महाराष्ट्रातील आघाडीचे प्रकाशन गृह मॅजेस्टिक प्रकाशन तर्फे प्रकाशित होत आहे .